'प्रासादिक' प्रसाद यांच्या नजरेतून

प्रासादिकमधले जादुई शुभेच्छासंदेश उतरले आहेत प्रसाद कुलकर्णी ह्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून. प्रसाद कुलकर्णी हे ख्यातनाम कवी असून मराठी शुभेच्छापत्रांचे जनक म्हणून ओळखले जातात.

डाउनलोड

आजच आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करा प्रासादिक

कसे वापराल?

प्रासादिक आहे खूपच सोपं ज्यातून आपल्या प्रियजनांना त्वरित शुभेच्छापत्र पाठवलं जाऊ शकतं

गो प्रो

प्रासादिक मधील शुभेच्छापत्रांचा अखंडित लाभ घ्या 'गो प्रो' पर्याय वापरून

ग्रीटींग्ज

प्रसंगांनुरूप ग्रीटींग्ज, त्यात सतत नवनवीन डिझाईन्सचे अपडेट्स

वैयक्तिक

आपल्या सोबत कायम असणाऱ्या आपल्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक खास प्रसंगांना आपली सोबत असुद्या काव्यमय शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून. वाढदिवस असो वा लग्न, आभार व्यक्त करणे असो वा सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा. व्यक्त करायचे असो प्रेम अथवा मैत्री. करा मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त.

सण

सण - मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक. गणेशाचा जयजयकार असो वा दिव्यांची सजावट, होळीचे रंग असोत वा मंगळागौरीची गाणी. द्या शुभेच्छा आपल्या प्रियजनांना शुभेच्छापत्रे पाठवून. आपल्या शुभेच्छा करतील त्यांचा आनंद द्विगुणित.

आध्यात्मिक

सुंदर सकाळ घेऊन येते नवीन आशा. आध्यात्मिक शुभेच्छांनी करा दिवसाची सुंदर सुरुवात. देवाचे नामस्मरण, करी सकाळ प्रसन्न.

इतर

प्रत्येक दिवसाचे असते एक महत्व, मग तो कारगिल दिवस असो वा संविधान दिवस, साजरा करा प्रत्येक दिवस एक नवीन शुभेच्छापत्राने. दरदिवशी पाठवा शुभेच्छापत्रे त्या दिवसाचे महत्व कथन करणारी.

अनेक पर्याय

ग्रीटींगचे अनेक प्रकार तयार करा फक्त प्रासादिक मध्ये

डिझाईनचे अनेक पर्याय

निवडा मनाजोगतं डिझाईन आणि बनवा आपलं प्रत्येक शुभेच्छापत्र एकदम खास ज्यात असेल प्रत्येक गोष्ट आपण निवडलेली मग ते शुभेच्छापत्राचे डिझाईन असो वा त्यावरील संदेश

शुभेच्छापत्रावर लिहा नाव

शुभेच्छापत्र म्हणजे फक्त त्यातील डिझाईन वा संदेश नव्हे तर त्यात तुम्ही लिहू शकता ज्याला पाठवता आहेत त्याचं व आपलं नाव

संदेश निवडण्याचे स्वातंत्र्य

प्रासादिक मध्ये आहे अप्रतिम शुभेच्छासंदेशांचा खजिना. आपल्या भावनांना साजेश्या शुभेच्छा निवडा आणि आपल्या आवडत्या डिझाईन बरोबर पाठवा

नवा संदेश लिहिण्याचे स्वातंत्र्य

प्रासादिक मधील अप्रतिम संदेशांसोबतच आपला स्वतःचा सुद्धा संदेश शुभेच्छापत्रात लिहा आणि तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने व्यक्त करा

शुभेच्छापत्राला अधिक सजवण्याचे पर्याय

मनाजोगतं डिझाईन, आवडता शुभेच्छासंदेश आणि सोबत ब्रशने ड्रॉ करा आणि वाढवा शुभेच्छापत्राचे सौंदर्य

नित्य नवीन शुभेच्छापत्रांचे अपडेट्स

प्रसंगानुरूप डिझाईनचे नियमित अपडेट्स

डिझाईन्सचे नित्यनवीन अपडेट्स

नजीकच्या काळात येणाऱ्या सणांची व विशेष दिवसांची शुभेच्छापत्रे यांचे अपडेट्स मिळवा मोफत

अपडेट्सचे नोटिफिकेशन्स

नवीन शुभेच्छापत्रांचे अपडेट्स आल्यास त्याचे नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवर मिळवा

व्हॉट्स न्यू

प्रत्येक दिवसानुसार नवीन डिझाइन्सचे अपडेट्स पहा आणि आवडती शुभेच्छापत्रे डाउनलोड करा

शेअर करा

तुमचं तयार झालेलं पर्सनलाईज्ड ग्रीटींग २० हून अधिक प्रकारे पाठवा